18.9 C
New York

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

Published:

मुंबई

घाटकोपर येथील झालेल्या होर्डिंग दुर्घटना (Ghatkopar Hoarding) प्रकरणात कॉन्टॅक्टर सागर कुंभाराला (Sagar Kumbara) मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) जामीन मंजूर केला आहे. या होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू तर 70 हून अधिक जखमी झाले होते.

सागर कुंभारला 8 जून रोजी गोव्यातील हॉटेलच्या खोलीतून अटक करण्यात आली होती. मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून सागर कुंभार, इगो मीडियाचा संचालक भावेश भिंडे, जान्हवी मराठे आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर मनोज संघू यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. घाटकोपर होर्डिंग कोसळून 17 ठार आणि 80 हून अधिक लोकं जखमी झाल्याप्रकरणी झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img