8.7 C
New York

Mumbai Heavy Rain : मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्वाचे हवामान विभागाचा इशारा

Published:

मुंबई

हवामान खात्याकडून (IMD) पुढील 24 तासासाठी नवा अंदाज जारी. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता. काही ठिकाणी अत्याधिक मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rain) होणार असल्याची दाट शक्यता. शहर आणि उपनगरात वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने असणार आहे. असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे परिणामी मुंबईतील अनेक सखल भाग जे आहेत ते पाण्याखाली केले आहे पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंधेरी संवेदेखील पाण्याखाली गेला आहे सगळे परिसरात असणाऱ्या दुकान आणि झोपडपट्ट्यांतील घरांमध्ये देखील पाणी घुसले आहे संवेद पाच फुटापेक्षा अधिक पाणी साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे यामुळे वाहन चालकांना मोठी अडचण देखील होत आहे.

ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर येऊन बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img