3.6 C
New York

NEET Result : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नीटचा निकाल पुन्हा जाहीर

Published:

नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झालेल्या सुनावणीदरम्यान 18 जुलै रोजी NEET प्रकरणी मिळालेल्या सूचनांचं पालन करून NTA ने आज, 20 जुलै रोजी NEET उमेदवारांचे निकाल पुन्हा (NEET Result) जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET/ वर जाऊन त्यांचं सुधारित स्कोअर कार्ड डाउनलोड करता येणार आहे. 40 हून अधिक याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने NTA ला NEET चे निकाल शहर आणि केंद्रानुसार पुन्हा जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आज 20 जुलै दुपारपर्यंतची मुदत दिली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img