16.1 C
New York

ISIS : धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 विद्यार्थी ‘ISIS’च्या जाळ्यात

Published:

छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मुंबई विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केलं असून, येथी (ISIS)च्या दहशतवादी कटात लिबियन नागरिकासह दोन आरोपींची नावं आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. यासह संभाजीनगरमधील तब्बल 50 विद्यार्थी आयसीसच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (NIA)ने या वर्षाच्या सुरुवातीला (फेब्रुवारी 2024) अटक केलेल्या महाराष्ट्रातील (Chhatrapati Sambhajinagar) एम जोहेब खान आणि लिबियन एम. शोएब खान यांना छत्रपती संभाजीनगरमधील एका मॉड्यूलशी (ISIS)च्या जागतिक नेटवर्कशी संबंधीत दहशतवादी कटातील प्रमुख सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या बातमीने मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना मोठा दिलासा

ISIS आरोपपत्रात काय

मोहमद जोएब लिबियातून जगभरात इसिसचं जाळं पसरवणारा मोहंमद शोएब खानने आयटी इंजिनिअर असलेल्या जोएबची भरती केली होती. जोएब त्याच्यासाठी स्लिपरसेल माणून काम करत होता. देशातील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी जोप्ट्वच्या मदतीने शोएबने माथेफिरू तरुणांची टोळी तयार केली होती. भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्कियेत पळून जाण्याचा कट रचण्यात आला होता.

ISIS कोण आहे मोहम्मद जोएब खान?

संभाजीनगरमधील मोहम्मद जोएब खान (40 वर्षे) छत्रपती संभाजीनगरमधील बेरीबाग परिसर राहत होता. तरुण अभियंता बंगळुरूची वेब डेव्हलपरची गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून दहशतवादाकडे वळला. त्याने इसिसचे ध्येय पूर्ण करण्याची शपथही घेतली. अर्धेअधिक कुटुंब इस्लामिक देशांमध्ये आहे. महिनाभरापासून पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी प्रयत्न करत आहे. मात्र, लिसांनी अर्ज प्रलंबित ठेवल्याने मोठी घटना टळली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img