19.7 C
New York

Devendra Fadnavis : …हालगर्जीपणा केला; सभागृहात गृहमंत्री फडणवीसांची कबुली

Published:

पुणे हिट अँड रन प्रकरणात राज्य विधिमंडळात पहिलीच लक्षवेधी मांडण्यात आली. या लक्षवेधीवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी झाली. (Pune Accident) (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला अपघाताची सविस्तर माहिती देत अल्पवयीन आरोपीला पहाटं तीन वाजता पोलीस ठाण्यात आणलं. मात्र, त्याला मेडिकलसाठी आठ वाजता नेलं येथे पोलिसांचं चुकलं, अशी विधानसभेत बोलताना जाहीर कबुली दिली. (Pune Car Accident) दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना आरोपीवर 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच, दोषी पोलिसांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली असल्याचंही सांगितलं आहे.

संयमी नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

Devendra Fadnavis काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी घटना घडली तेव्हापासूनचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. “हा मुद्दा नक्कीच गंभीर आहे. १९ मे २०२४ रोजी ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर त्या मुलाला लोकांनी थोडी मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलीस स्थानकात आणलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो कलम ( ३०४ अ) होता. पण त्यानंतर वरिष्ठांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की (३०४ अ) नव्हे, (३०४) चाच गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे त्याच दिवशी केस डायरीमध्ये ३०४ चा गुन्हा दाखल केला अशी माहिती फडणवीसांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img