3.8 C
New York

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर

Published:

मुंबई

पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Accident) अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने मोठा  दिलासा आहे. जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहे. या मुलाची कस्टडी त्याच्या आत्याकडे देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img