छत्रपती संभाजीनगर
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांना एक निवेदन मिळाले आहे. धनराज गुट्टे (Dhanraj Gutte) या व्यक्तीने हे निवेदन मेल द्वारे पाठवले आहे. या निवेदनात जरांगे (Jarange Patil)) हे चुकीच्या मागण्या करीत आहेत आणि जातीय ते निर्माण करीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांना एक निवेदन मिळाले आहे. धनराज गुट्टे यांनी हे निवेदन मेल द्वारे पाठवले आहे. या निवेदनात जरांगे हे चुकीच्या मागण्या करीत आहेत आणि जातीय ते निर्माण करीत आहेत असा आरोप करण्यात आला आहे. जर गुन्हा दाखल केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही दिलेला आहे. त्यावरून संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने एक पत्र मुंबई सचिव कारल्याला पाठवले आहे. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याला तसे पत्र पाठवले आहे.
धनराज गुट्टे यांनी निवेदनात जर जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनामुळे संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने एक पत्र मुंबई सचिवालय कार्यालयाला पाठवले आहे. या प्रकरणावर छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याला एक पत्र पाठवले आहे. यामध्ये जरांगे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.