21 C
New York

Borivali : बोरिवलीत रस्ता खचल्याने ट्रक उलटला

Published:

शनिवारी बोरिवली (Borivali) च्या पश्चिम उपनगरातील संततधार पावसात रस्ता खचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ट्रक पलटी झाल्याची घटना चारकोप येथे घडल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. इंटरनेटवर या घटनेची दृश्ये समोर आली आहेत. क्रेनचा वापर व्हिडिओमध्ये ट्रक उभा करण्यासाठी केला जात असल्याचे दिसत आहे. स्थानिक लोक या ठिकाणी जमलेले दिसत आहेत. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मराठवाड्यातील पाणीटंचाई कधी संपणार?

Borivali अटल सेतूला तडे, नाना पटोलेंकडून पाहणी

महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link) प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) 13 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु पुलाला अवघ्या पाच महिन्यातच तडे गेले आहेत. त्या ठिकाणी रस्ता काही प्रमाणामध्ये अटल सेतू उलवे मधून सुरू होतो खचलेला आहे. त्याची पाहणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img