1.7 C
New York

Bhindi Bazaar : मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील 3 मजली इमारतीला आग

Published:

मुंबईतील भेंडी बाजार (Bhindi Bazaar) परिसरात 4 मजली इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल( Fire Brigade)चे 4 बंब आणि 3 पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. इमारतीतून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या तेथे आग विझविण्याचे काम सुरू आहे. आग लागल्याचे कळताच परिसरात नागरिकांनी आरडाओरड केला. त्यामुळे तेथे काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

बंगालमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

मुंबईतील भेंडीबाजार हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर मानला जातो. नागरिकांची मोठी वर्दळ, एकमेकांनी लागून असलेल्या इमारती इथे आहेत. त्यामुळे मोठ्या नुकसानीचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सध्या आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं जात आहे. मुंबईतील भेंडीबाजार हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे.

याठिकाणी एकमेकांना लागूनच अनेक इमारती आहे. परिसरात नागरिकांची नेहमी वर्दळ असते. अशातच आग इतर इमारतींमध्ये पसरण्याचा धोका आहे. अग्निशमन दलाचे जवान जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असून, नागरिकांचा जीव वाचवत आहेत. अशातच सोमवारी दुपारच्या सुमारास भेंडीबाजार परिसरात असलेल्या एका इमारतीला अचानक आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img