19.7 C
New York

Nashik : NIA ची नाशिकमध्ये मोठी कारवाई, एकाला अटक

Published:

नाशिक

नाशिक शहरामध्ये (Nashik) येणारे मोठे कारवाई केली आहे. मानवी तस्करी, सट्टेबाजी आणि सायबर फ्रॉड प्रकरणी नाशिकमधून एकाला NIA ने अटक केली आहे. सुदर्शन दराडे असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाममध्ये अवैध पद्धतीने मानवी तस्करी, सायबर फ्रॉड, सट्टेबाजी आणि अन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर NIA ने कारवाई केली असल्याचे माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img