19.7 C
New York

Eknath Shinde : फडणवीसांनंतर CM शिंदेंच्या मंत्र्याची राजीनाम्याची तयारी

Published:

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले. या निवडणुकीत महायुतीची मोठी पिछेहाट झाली. भाजपला तर दोन आकडी संख्याही गाठता आली आहे. अजित पवार गट आणि शिंदे (Eknath Shinde) गटाचीही अवस्था फारशी चांगली नव्हती. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. यानंतर आता अशीच विनंती शिंदेंच्या मंत्र्यांने केली आहे. फडणवीसांप्रमाणेच मलाही मोकळं करा, अशी विनवणी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातील पाटन विधानसभा मतदारसंघात महायुती उमेदवाराला जास्त मते मिळाली नाहीत. परंतु, उदयनराजे जिंकले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे मंत्री देसाईंचा एक प्रकारे पराभव झाला. मंत्रि‍पदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता जाऊन त्यांनी सूज आणि सुस्ती आल्याने मताधिक्य घटले ही माझी जबाबदारी आहे, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले. या निवडणुकीत महायुतीची मोठी पिछेहाट झाली. भाजपला तर दोन आकडी संख्याही गाठता आली आहे. अजित पवार गट आणि शिंदे गटाचीही अवस्था फारशी चांगली नव्हती. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी केली. यानंतर आता अशीच विनंती शिंदेंच्या मंत्र्यांने केली आहे. फडणवीसांप्रमाणेच मलाही मोकळं करा, अशी विनवणी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर ‘हा’ नेता जाणार

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातील पाटन विधानसभा मतदारसंघात महायुती उमेदवाराला जास्त मते मिळाली नाहीत. परंतु, उदयनराजे जिंकले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे मंत्री देसाईंचा एक प्रकारे पराभव झाला. मंत्रि‍पदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता जाऊन त्यांनी सूज आणि सुस्ती आल्याने मताधिक्य घटले ही माझी जबाबदारी आहे, असे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. तसंच, मला आता सकारमधून मोकळ करा अशी विनंती मी भाजपच्या पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदते बोलताना दिली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका बसला. त्यातही भाजपाची मोठी पिछेहाट झाली. याची जबाबदारी घेत फडणवीसांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img