22.1 C
New York

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचे ‘श्री गणेश मुहूर्त पूजन’ संपन्न

Published:

मुंबई

लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन झालं. मंगळवारी सकाळी 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तीकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झालं.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img