19.7 C
New York

Amol Kale Passed Away : अमोल काळेंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Published:

मुंबई

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांचे अमेरिकेत (USA) हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमोल काळे (Amol Kale Passed Away) हे मूळचे नागपूर असून त्यांच्या निधनाने क्रिकेट, राजकारण आणि प्रशासकीय वर्तुळाला जबर धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img