23.1 C
New York

Shahu Maharaj : खा. शाहू महाराज छत्रपतींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Published:

कोल्हापूर

कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मुंबईतील (Mumbai) निवासस्थानी भेट घेतली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी विजयानंतर आज उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

कोल्हापूरचे नवनिर्माण शाहू महाराज छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी शाहू महाराजांचे छोटे चिरंजीव मुलोजीराजे छत्रपती तसेच काँग्रेसचे नेते सत्यजित पाटील उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img