23.1 C
New York

Central Railway : मध्य रेल्वे विस्कळीत, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Published:

मुंबई

मध्य रेल्वेच्या (Central Railway) आसनगाव आणि आटगावदरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेसच्या (Jan Shatabdi Express) इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे कसाराच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मागील आठवड्यापासून मध्य रेल्वेवरील वाहतूक अनेकदा विस्कळीत झाली आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img