21 C
New York

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिवस ५ जुन रोजीच का साजरा करतात? या वर्षाची थीम जाणून घ्या

Published:

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिवस हा वार्षिक उत्सव आहे जो ५ जुन रोजी संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. हा दिन पर्यावरणविषयक समस्यांबद्धल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी १९७२ मध्ये केली.

World Environment Day: दरवर्षीप्रमाणे, जागतिक पर्यावरण दिवस हा ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरण दिवस हा संपूर्ण देशासाठी उत्सव आहे जो ५ जूनलाच साजरा करतात. हा दिवस पर्यावरणाविषयी समस्यांबद्धल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना १९७२ साली संयुक्त राष्ट्रांनी केली. आणि देशाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ झाले. दरवर्षीप्रमाणे १४३ पेक्षा अधिक देश यामध्ये सहभागी होतात. जागतिक पर्यावरण दिवस विविध पर्यावरणातील लक्ष केंद्रित करत प्रदूषणापासून ते वातावरणातील बदलावं आणि सकारात्मक पर्यावरण कायद्याची गरज अधोरेखित करण्याचा उद्धेश करत.

पृथ्वी आपल्यासाठी घर आहे. आपण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत आपलं संगोपन पृथ्वीचं करते आणि आपल्याला आपल्यामध्ये असलेली व्यक्ती बनवते. निसर्ग हा पोषक, आलिंगन आणि प्रेम देणारा आहे. आपल्याला जगण्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने प्रदान करत असते. मानसिकरीत्या आणि शारीरिकरीत्या निरोगीपणा ठेवण्यासाठी, निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्टीत उत्तम प्रदान करण्यासाठी परिपूर्ण आहे. मात्र, मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा कुठेतरी ऱ्हास केला, जंगले तोडली, प्रदूषण आणि ग्लोबल वोर्मिंगला कारणीभूत ठरले आहेत. आणि आताच ती वेळ आहे जी आपण निसर्गाकडे वळून त्याचे जतन करण्यास सुरुवात करावी. आणि म्हणूनच यासगळ्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो.

दरवर्षीप्रमाणे जागतिक पर्यावरण दिनाची थीम असते, जी एक विशिष्ट पद्धतीने पर्यावरणीय चिंता दर्शवते. अशाप्रमाणे ह्या वर्षाच्या जागतिक पर्यावरण दिवस २०२४ ची थीम Land restoration, desertification,and drought resilience आहे. आणि ह्या वर्षीचा इव्हेंट ‘रियाध’ सौदी अरेबिया मध्ये साजरा करण्यात येणार आहे.

जागतिक पर्यावरण दिन 2024 थीम :
दरवर्षी, जागतिक पर्यावरण दिन एक विशिष्ट थीम सह साजरा केला जातो. २०२४ ची जागतिक पर्यावरण थीम जमीन पुनर्संचयित करणे, दुष्काळ निवारण आणि वाळवंटीकरण. ( Land restoration, desertification and drought resilience) वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार पृथ्वीवरील ४० टक्के जमीन खराब झाली असून त्याचा थेट फटका जगातील निम्म्या लोकसंख्येला बसत आहे. २००० पासून दुष्काळाची संख्या आणि कालावधी २९ टक्क्यांनी वाढला आहे तर तातडीची उपाययोजना न केल्यास २०५० पर्यंत जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्येवर दुष्काळाचा परिणाम होऊ शकतो,” संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लिहिलं आहे.

http://मोदी सरकारच्या 19 मंत्र्यांना पराभवाचा धक्का

जागतिक पर्यावरण दिवसाचा इतिहास:
१९७२ साली जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना यूनायटेड नेशनने मानवी पर्यावरणावरील स्टॉकहोम परिषद, मध्ये झाली जे १९७२ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. हा दिवस तयार झाला फक्त इंटेरवेवच्या चर्चेचा परिणामामुळे. एका वर्षानंतर १९७३ साली पाहिलं जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. आणि त्यांची थीम फक्त आणि फक्त एक पृथ्वी (only one earth).

जागतिक पर्यावरणाचा महत्व:
जागतिक पर्यावरण दिन जनजागृती आणि कृतीला पर्यावरण देत ह्याला अनेक संस्था, व्यवसाय व सरकारी संस्था आणि युनायटेड नेशन्स आउटरीच डे समर्थनाचे प्रतिनिधित्व करते. जागतिक पर्यावरण दिवसासाखा महत्त्वाचा दिवस साजरा करण हे आपल कर्तव्य आहे. या धावपळीच्या आयुष्यात ज्या प्रकृती ने आपल्याला एवढ दिल ती प्रकृती वाचवण्यासाठी हा दिवस साजरा करण ही काळाची गरज आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img