18.8 C
New York

Samruddhi Bus Accident : छत्तीसगडमधील बसचा समृद्धी महामार्गावर अपघात

Published:

बुलढाणा

समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघातांच्या सिलसिला कमी होताना दिसत नाही आहे. समृद्धी महामार्गावर छत्तीसगड (Samruddhi Bus Accident) राज्यातून पुण्याला जाणाऱ्या खाजगी बस (Bus Accident) उलटल्याची दुर्घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका जवळ घडली आहे. या दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी झाले आहे या खाजगी बस मध्ये एकूण 56 प्रवासी प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड येथून पुण्याला जाणार खाजगी बसचा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात घडला आहे हा अपघात आज सकाळी घडला आहे. बस चालकाला ढोलकी लागल्याने बस वरील ताबा सुटल्याने बस उलटल्याने अपघात घडण्याची माहिती प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या बसमधील जखमी झालेल्या प्रवासांवर जवळच्या मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img