19.7 C
New York

Lok sabha Election : आता पर्यंत ‘या’ 10 दिग्गजांना बसले धक्के

Published:

राज्यातल्या महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसत Lok sabha Election असून सकाळी 10 वाजेपर्यंतचा कल हा महाविकास आघाडीकडे झुकल्याचं दिसून आलं. सकाळी 10 वाजेपर्यंत राज्यातील अनेक दिग्गजांना मोठे धक्के बसल्याचं दिसून आलं. हे दिग्गज त्यामध्ये सुनेत्रा पवार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुडे, उदयनराजे आणि नवनीत राणा पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. राज्यातील मतमोजणीमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत महाविकास आघाडीला 28 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. तर महायुती 20 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

मोदी भक्तांना मोठा दिलासा; घेतली आघाडी

Lok sabha Election कोणत्या दिग्गजांना धक्का?

नवनीत राणा- भाजप 3,322 मतांनी पिछाडीवर
नारायण राणे – भाजप
सुधीर मुनगंटीवार- भाजप 23 हजार मतांनी पिछाडीवर
सुनेत्रा पवार- राष्ट्रवादी
पंकजा मुंडे – भाजप
उदयनराजे- भाजप 27 हजार मतांनी पिछाडीवर
संजयकाका पाटील – भाजप 23 हजार मतांनी पिछाडीवर
राम सातपुते- भाजप
रणजीत निंबाळकर- माढा
आढळराव पाटील – राष्ट्रवादी
रवींद्र धंगेकर- काँग्रेस

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img