युपी अन् महाराष्ट्रात Lok sabha Election इंडिया आघाडीने मोडले भाजपचे कंबरडेमहाराष्ट्रात भाजप 12, शिवसेना (ठाकरे गट) 10, काँग्रेस 9, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 8 जागांवर आघाडीवर आहे. येथे इंडिया आघाडी एनडीएवर मात करत असल्याचे दिसत आहे.
आता पर्यंत ‘या’ 10 दिग्गजांना बसले धक्के
दिल्ली- भाजप 6, काँग्रेस 1
आंध्र प्रदेश- टीडीपी 15, वायएसआरसीपी 3, भाजप 3
बिहार- जेडीयू 12, भाजप 9, एलजेपी 5, आरजेडी 3, काँग्रेस 2
छत्तीसगड- भाजप 9, काँग्रेस 2
गोवा- भाजप१, काँग्रेस 1
गुजरात- भाजप २५, काँग्रेस १
हरियाणा- काँग्रेस ५, भाजपा ४, आप १
हिमाचल प्रदेश- भाजपा ४
जम्मू काश्मीर- एनसी २, भाजपा २