8.4 C
New York

BMC : आमदारासमोर समर्थकांकडून कंत्राटदाराला मारहाण

Published:

मुंबई

मुंबईत भाजप (Mumbai BJP) कार्यकर्त्यांकडून बीएमसी (BMC) कंत्राटदाराला (Contractor) मारहाण करण्यात आली आहे. भाजप (BJP) आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) यांच्या समर्थकांनी मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) कंत्राटदाराला मारहाण केली. मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चारकोप भागातील रस्त्याच्या निकृष्ट कामाची तक्रार करत आमदार योगेश सागर यांनी पालिकेच्या कंत्राटदाराला जाब विचारला. आमदार योगेश सागर यांनी भररस्त्यात कंत्राटदाराला निकृष्ट कामाबाबत जाब विचारला. मात्र, यावेळी आमदार योगेश सागर यांच्यासोबत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img