हरियाणा
बहुचर्चित रणजित सिंह (Ranjit Singh) हत्या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीमला (Ram Rahim) मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने राम रहीमची निर्दोष मुक्तता केला आहे. सिरसा कॅम्पचे व्यवस्थापक रणजित सिंग यांची 10 जुलै 2002 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…