23.1 C
New York

Loksabha Election : सहाव्या टप्प्यात दुपारी 1 पर्यन्त 39.13 टक्के मतदान

Published:

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांत दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 39.13 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान प. बंगालमध्ये 54.80 टक्के तर सर्वात कमी मतदान दिल्लीत 34.37 टक्के झाले. बंगालमध्ये मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. दिल्लीत राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, कॉँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविन्द केजरीवाल यांनी मतदान केले.

Loksabha Election : दुपारी 1 वाजेपर्यंत असे झाले मतदान

हरियाणा – 36.48

बिहार – 36.48

जम्मू-काश्मीर – 35.22

झारखंड – 42.54

दिल्ली NCR – 34.37

ओदिशा – 35.69

उत्तर प्रदेश – 37.23

प. बंगाल – 54.80

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img