23.1 C
New York

Madhuri Dixit : तरुणांना घायाळ करणाऱ्या ‘धकधक गर्ल’च सोज्वळ रूप

Published:

Madhuri Dixit Photoshoot: माधुरी दीक्षितचं सौंदर्य एकदा पहाच.

Madhuri Dixit Photoshoot: बॉलीवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतेच. पण आता देखील माधुरी दीक्षितच्या फोटोनी सोशल मीडियावर चाहत्यांची झोप उडवून ठेवली आहे.

माधुरी दीक्षितचं वय ५६ असून ती ५६ वर्षात सुद्धा अप्सरा दिसते. माधुरी फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. चाहत्यांच्या नेहमीच फोटोस आणि व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्स असतात.

अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्य आणि तिच्या डान्सच्या कारणांमुळे चर्चेत असते. आता चक्क माधुरीने जांभळ्या रंगाच्या गाऊन वरचे फोटो सोशल मीडियाला शेअर केले आहेत. आणि त्यात जी जणू शुक्राची चांदणी दिसत आहे. माधुरीच्या ह्या फोटोनी तरुणांना लाजिरवाणं केलंय.

माधुरीने केलेल्या फोटोशूटचं कारण काय आहे याबद्धल अद्याप तिने सांगितलेलं नाही. काहीतरी मस्त असेल आणि ते लवकरच सर्वांच्या भेटीस येईल असं तिने कॅप्शन मध्ये लिहिलंय. अशातच आता चाहत्यांना प्रश्न पडलाय की नक्की काय आहे सिनेमा कि अजून काही ?

माधुरीचा सर्व फोटोस वर फक्त चाहत्यांच्याच कमेंट्स नाहीत तर बॉलीवूडकरांच्या सुद्धा कमेंट्सचा वर्षाव होतोय. माधुरीने नुकतंच पंचक या मराठी सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमात तेजश्री प्रधान आणि आदिनाथ कोठारे यांची मुख्य भूमिका होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img