-3 C
New York

Firoz Khan Died : ‘भाबी जी’ फेम फिरोज खानचे हार्टअटॅकने निधन

Published:

मुंबई

प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेता फिरोज खान (Firoz Khan Died) यांच्याबद्दल एक दुखद बातमी समोर समोर आली आहे. अभिनेता फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अमिताभ बच्चन यांचे ड्युप्लिकेट म्हणून लोकप्रिय होते.

अभिनेता फिरोज खान यांचे अमिताभ बच्चन यांची मिमिक्री आणि अभिनयामुळे त्यांची विशेष ओळख होती. 23 मेच्या सकाळी उत्तर प्रदेश मधील बदायू येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट होतेय. यामुळे लोकं त्यांना फिरोज खान अमिताभ डुप्लीकेट नावाने हाक मारायचे. टीव्ही अभिनेत्याच्या मृत्यूमुळे त्यांचे चाहते, टीव्ही इंडस्ट्री आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

टीव्ही क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर येत असून, ‘भाबीजी घर पे हैं’ या मालिकेतील अभिनेता फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 23 मैच्या सकाळी उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. फिरोज खान हे बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जात होते. ते अगिताभ बच्चन यांची खूष नक्कल करायचे. त्यामुळे लोक फिरोज खानला ‘फिरोज खान अमिताभ डुप्लिकेट म्हणायचे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img