8.3 C
New York

Threat Call : दादरच्या मॅकडॉनल्ड्स मध्ये स्फोटाची धमकी

Published:

दादर च्या McDonald मध्ये स्फोट करण्याचा मुंबई पोलिस कंट्रोल रूम मध्ये धमकीचा कॉल Threat Call आल्यानंतर खळबळ उडाली होती. कॉल केलेल्या व्यक्तीने आपण बसने प्रवास करत असताना दोन व्यक्तींचं बोलणं ऐकलं आणि ते McDonald उडवण्याबद्दल बोलत होते. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला, कॉल करणाऱ्या व्यक्तीने म्हटल आहे की, “मुंबईतील दादर भागात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार आहे:” त्याने असेही सांगितले की, तो बसमध्ये प्रवास करत होता जेव्हा त्याने दोन लोक मॅकडोनाल्ड उडवण्याबद्दल बोलत असल्याचे ऐकले. कॉल केल्यानंतर ताबडतोब, संपूर्ण तपास करण्यात आला. मात्र, या ठिकाणी पोलिसांना संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, असे एएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे.

आयकर विभागाचं धाडसत्र सुरुच

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img