23.1 C
New York

Mumbai Local: ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड ; लोकल अर्धा तास ठप्प

Published:

सोमवारी सकाळी ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्ये रेल्वेची (Mumbai Local) वाहतूक कोलमडली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. कल्याण ते कुर्ला दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मध्ये रेल्वे मार्गावरील लोकल अर्धा तास ठप्प पडली असून स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली आहे. सदर तांत्रक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img