21.9 C
New York

Lok Sabha Election : राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.85 % मतदान

Published:

देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूका Lok Sabha Election पार पडणार असून आज 13 मे रोजी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात 11 मतदारसंघात निवडणुका पार पडत आहेत. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ.संभाजी नगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात आज नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 96 जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्व 25, तेलंगणातील सर्व 17, उत्तर प्रदेशातील 13 आणि महाराष्ट्रातील 11 जागांचा समावेश आहे.

देशात दुपारी 1 वाजेपर्यंत 40.32% मतदान झालंय. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 51.87% मतदान झालंय. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी 23.57% मतदारांनी त्यांचा हक्क बजावलाय. महाराष्ट्रात या कालावधीमध्ये 30.85% मतदान झालंय.

राज्यात 11 वाजेपर्यंत 17.51% मतदान

Lok Sabha Election देशातील एकूण मतदान – 40.32%

आंध्रप्रदेश – 40.26 %
बिहार – 34.44 %
जम्मू आणि काश्मीर – 23.57 %
झारखंड – 43.80 %
मध्यप्रदेश – 48.52 %
महाराष्ट्र – 30.85 %
ओडिसा – 39.30 %
तेलंगणा – 40.38 %
उत्तर प्रदेश – 39.68 %
पश्चिम बंगाल – 51.87%

Lok Sabha Election राज्यात 1 वाजेपर्यंत झालेलं मतदान

महाराष्ट्र – 30.85 %
छत्रपती संभाजीनगर – 32.37%
बीड – 33.65%
मावळ – 27.4 %
पुणे – 26.48%
रावेर – 32. 02%
शिर्डी – 30.49%
जळगाव – 31.70%
जालना – 34.42%
नंदूरबार – 37.33%
शिरूर – 26.62%
अहमदनगर – 29.45

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img