19.7 C
New York

Mumbai Blast : अमोल किर्तीकरांच्या प्रचारात बाँम्बस्फोटातील आरोपी; भाजपचा खळबळजनक आरोप

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील उमेदवाराकडून प्रचारा सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या प्रचारामध्ये मुंबईतील 1993 मधील बॉम्बस्फोटातील (Mumbai Blast) आरोपी प्रचार रॅलीत असल्याचा खळबळ जनक आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्य (Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम चे उमेदवार अमोल किमतीदार यांच्या प्रचारामध्ये मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इइकबाल मुसा उर्फ बाबा चौहान सहभागी असल्याचा कळबळ जनक आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रामुख्याचे उपाध्ये यांनी केला आहे. या आरोपामुळे नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img