पवई पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok sabha Election) मोठी कारवाई करत कॅश व्हॅनमधील ४.७० कोटीची रोकड जप्त केली आहे. ६ मे रोजी रात्री पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी कॅश व्हॅनला थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता बारकोड मिस मॅच झाला. त्यामुळे पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी व्हॅनसह रोकड जप्त केली असून आयकर विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.
Lok sabha Election : पवईत 4.70 कोटीची रोकड जप्त

- Tags:
- 2024 election
- 2024 lok sabha election
- 2024 lok sabha elections
- Big update
- election 2024
- elections 2024
- general election 2024
- latest update
- Lok Sabha Election
- lok sabha election 2024
- lok sabha election 2024 live
- lok sabha election 2024 news
- lok sabha election 2024 updates
- Lok Sabha Elections
- lok sabha elections 2024
- lok sabha elections 2024 update
- Loksabha Election 2024
- Maharashtra News
- marathi news