22.3 C
New York

Loksabha Election 2024 : उमेदवारांसह या दिग्गजांनी बजावला मताधिकार

Published:

देशासह राज्यामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Lok Sabha Election Phase 2 Voting Percentage: 60.7% recorded at 5 pm. Check  state-wise numbers here - BusinessToday

Loksabha Election 2024 राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार

आज मतदान होणारे 93 मतदार संघ भाजपसाठी महत्वपूर्ण का?

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मतदानाचा हक्क बजावला.

पडळकरवाडी ता. आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर मतदानाचा हक्क बजावला…

सांगलीचे कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष उभे राहिलेले विशाल पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

सांगलीचे महायुतीचे उमेदवार भाजपचे संजय काका पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला

 हातकणंगले येथे महायुती आणि शिंदे गटाचे उमेदवार असलेले धैर्यशील माने यांनी मतदानाचे फोटो शेअर केले

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष आणि उमेदवार राजू शेट्टी यांनीही मतदानाचा अधिकार बजावला

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी त्यांच्या मूळ गावी लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केले.

राज्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार

रोहित पवारांनी कुटुंबासोबत बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांनी देखील सपत्नीक रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी मतदान केलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img