21 C
New York

Nashik Fire : नाशिकमध्ये बारदानाच्या गोदामाला भीषण आग

Published:

नाशिक

नाशिक (Nashik) शहरांमधील बारदानाच्या गोदामला भीषण आग (Nashik Fire) लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोमनाथ बाबा चाळीतील भीषण आग लागली आहे. आगेची माहिती मिळतात अग्निशामक दला घटनास्थळी दाखल झाले आहे. आधीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीची मोठ्या लाटा परिसरात पसरत आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून आज विजवण्यासाठी अग्निशामक दलाचे तीन बांबू गाठण्यासाठी दाखल झाले आहे. आग विजवण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा नागरिक देखील प्रयत्न करत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img