23.1 C
New York

Manifesto : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकरांचा जाहीरनामा

Published:

पुणे

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या 7 मे रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक पार पडणार आहे. उद्या निवडणूक पार पडण्यापूर्वी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे (Pune) शहरा करीत जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनामांमध्ये 11 महत्त्वाचे मुद्दे प्रकाशित करण्यात आले आहे.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

1 सार्वजनिक वाहतूक

2 ज्येष्ठ नागरिक

3 कायदा व सुव्यवस्था

4 नागरी सुरक्षा

5 आरोग्य

6 शिक्षण

7 जल व पर्यावरण

8 सांस्कृतिक पर्यटन

9 क्रीडा

10 उद्योग

11 श्रमिक असंघटित कामगार

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img