26.6 C
New York

Daily Horoscope : कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या!

Published:

विनायक करंदीकर
९९२०४६२३३३

दिनांक : ४ मे २०२४
शके १९४६
वार : शनिवार
मराठी महिना : चैत्र
सूर्योदय : सकाळी ०६. ०८
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०१
तिथी : एकादशी
नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा
योग : इंद्र
राहू काल : स. ०९.२१ ते १०.५८

मेष
आज तुम्हाला घराबाहेर जावेच लागेल
शिपिंग, मत्स्यपालन, आयात-निर्यात क्षेत्रातील लोकांना लाभ
धार्मिकस्थळी कौटुंबिक सहल काढाल
काही लोकांना लठ्ठपणा, कटिप्रदेशाचा त्रास
शुभ अंक : १
शुभ रंग: नारिंगी

वृषभ
आरोग्याची काळजी घ्या
कन्सल्टन्सी, गूढ विद्या, विमा क्षेत्रातील लोकांना यशदायी
काही लोकांना स्नायूदुखी, श्वासोच्छवासाचा त्रास
शुभ अंक : ५
शुभ रंग: हिरवा

मिथुन
आज कामासाठी प्रवास घडेल
शिक्षण, धर्म, पर्यटन क्षेत्रातील लोकांना यश
कौटुंबिक वाद मिटतील
काही लोकांना गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास
शुभ अंक : ८
शुभ रंग: काळा

कर्क
आज प्रगतीचा दिवस
धर्म, पर्यटन, शिक्षण क्षेत्रातील लोकांना फायदा
धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता
काही लोकांना मांड्या, स्नायूदुखीचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग : पिवळा

सिंह
शहाणपणाने निर्णय घ्या
गूढविद्या, कायदा, बांधकाम क्षेत्रातील लोकांना यश
कुटुंबात वादाचे संकेत
काही लोकांना स्नायूदुखी, मूळव्याधचा त्रास
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

कन्या
आजचा दिवस व्यवसायासाठी चांगला
शिक्षण, प्रवास क्षेत्रातील लोकांना यश
आज तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल
काही लोकांना स्नायूदुखीचा त्रास
शुभ अंक : ८
शुभ रंग: निळा

तूळ
आज प्रकृती बिघडेल
प्रवास, शिक्षण, संवाद, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लाभदायी
कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडेल
काही लोकांना जळजळ जाणवेल
शुभ अंक : ५
शुभ रंग: हिरवा

वृश्चिक
आज धमाल कराल
वक्ते, बँकिंग, फायनान्स, शेअर व्यापारी यांना लाभदायी
कुटुंबात वादाचे संकेत
काही लोकांना घसादुखी, पाठदुखीचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग: पिवळा

धनु
आरोग्याची काळजी घ्या
शिक्षण, सल्लागार, वकिलांना फायदा
कुटुंबातील सदस्यांशी वाद
काही लोकांना डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

मकर
प्रवास घडेल
पर्यटन, शिक्षण, संवाद क्षेत्रातील लोकांना लाभदायी
तीर्थयात्रा घडेल
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

कुंभ
आजचा दिवस कुटुंबासोबत घालवाल
बँकिंग, सल्लागार, क्षेत्रातील लोक यशस्वी होतील
आईचे नातेवाईक घरी येतील
काही लोकांना गॅसचा त्रास
शुभ अंक : ५
शुभ रंग: हिरवा

मीन
कामात पुढाकार घ्या
शिक्षण, समुपदेशक क्षेत्रातील लोकांना फायदा
कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण
काही लोकांना लठ्ठपणाचा त्रास
शुभ अंक : २
शुभ रंग: पांढरा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img