20.9 C
New York

Kiran Sarnaik : सरनाईक यांच्या पुतण्याचा कार अपघात; चार जणांचा मृत्यू

Published:

अकोला

आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला असून त्यांच्या कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झाला आहे. वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. या प्रकरणी अधिक माहिती घेतली जात आहे.

वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले सिद्धार्थ यशवंत इंगळे, तसेच एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img