26.6 C
New York

Daily Horoscope : कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या!

Published:

विनायक करंदीकर
९९२०४६२३३३

दिनांक : ३ मे २०२४
शके १९४६
वार : शुक्रवार
मराठी महिना : चैत्र
सूर्योदय : सकाळी ०६. ०८
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०१
तिथी : दशमी
नक्षत्र : सातबिशा
योग : ब्रह्म
राहू काल : स. १०.५८ ते दु. १२.३४

मेष
आरोग्याची काळजी घ्या
शिक्षण क्षेत्रातील लोकांना फायदा
कुटुंबातील सदस्यांसह प्रवास कराल
कानदुखीचा त्रास होऊ शकतो
शुभ अंक : ३
शुभ रंग: पिवळा

वृषभ
वैद्यकीय, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना फायदा
कुटुंबात कोणीतरी आजारी पडेल
काही लोकांना पाय दुखणे, पाठदुखीचा त्रास
शुभ अंक : ८
शुभ रंग: निळा

मिथुन
कामावर लक्ष केंद्रित करा
मालमत्ता, दळणवळणाचे व्यवहार करणाऱ्यांना फायदा
कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण
गुडघेदुखीचा त्रास
शुभ अंक : ८
शुभ रंग: काळा

कर्क
प्रवासात काळजी घ्या
वैद्यकीय, पर्यटन, धार्मिक क्षेत्रातील लोकांना यश
आरोग्य बिघडेल
गुडघेदुखी, कानदुखीचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग : भगवा

सिंह
नुकसान होऊ शकते, शहाणपणाने निर्णय घ्या
धार्मिक, कला क्षेत्रातील लोकांना यश
कुटुंबातील सदस्यांमध्ये वादाचे संकेत
काही लोकांना पाठदुखी, डोळ्यांचा त्रास
शुभ अंक : ९
शुभ रंग : लाल

कन्या
आजचा दिवस व्यवसायासाठी उत्तम
मार्केटिंग, जाहिरातींमधील लोकांना फायदा
कौटुंबिक काळ चांगला
काही लोकांना ब्राँकायटिस, अंगदुखी
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

तूळ
आरोग्याची काळजी घ्या
वैद्यकीय, संवाद, आरोग्य क्षेत्रातील लोकांना फायदा
कुटुंबातील सदस्यांसह प्रवास कराल
काही लोकांना कान, खांदे, पोटदुखीचा त्रास
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

वृश्चिक
प्रवास काळजीने करा
कला, मनोरंजन, वैद्यकीय, विमा क्षेत्रातील लोकांना यश
कुटुंबातील सदस्यांसह मजेत दिवस घालवाल
काही लोकांना पाठदुखी, दातदुखीचा त्रास
शुभ अंक : २
शुभ रंग: पांढरा

धनु
आजचा दिवस व्यवसायासाठी उत्तम
मालमत्ता, शिक्षण, दळणवळण क्षेत्रातील लोकांना यश
कौटुंबिक वादाचे संकेत
काही लोकांना पाठदुखी, दमा, खोकला
शुभ अंक : १
शुभ रंग: सोनेरी

मकर
गुंतवणूक कराल
वैद्यकीय, पर्यटन क्षेत्रातील लोकांना फायदा
आरोग्य बिघडेल
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

कुंभ
कामाचा आनंद घ्याल
मनोरंजन क्षेत्रातील लोकांना यश
कौटुंबिक काळ चांगला
काही लोकांना पाठदुखीचा त्रास
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

मीन
आज कमाईचा दिवस
दळणवळण, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना फायदा
कुटुंब एकत्र येईल
काही लोकांना पाठदुखीचा त्रास
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img