26.6 C
New York

Daily Horoscope : कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या!

Published:

विनायक करंदीकर
९९२०४६२३३३

दिनांक : २ मे २०२४
शके १९४६
वार : गुरुवार
मराठी महिना : चैत्र
सूर्योदय : सकाळी ०६. ०९
सूर्यास्त : सायंकाळी ०७.००
तिथी : नवमी
नक्षत्र : धनिष्ठा
योग : शुक्ल
राहू काल : दु. ०२.११ ते ०३.४७

मेष
वाद टाळण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवा
गूढ विज्ञान, सर्जन, विमा, संशोधन क्षेत्रातील लोकांना लाभ
कौटुंबिक वादाचे संकेत
मानसिक ताण, छातीत दुखणे, ऍसिडिटीची समस्या जाणवेल
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

वृषभ
करिअर आणि वैवाहिक जीवनात संघर्ष
मालमत्ता, प्रवास, देखभाल क्षेत्रातील लोकांना फायदा
प्रवासात समस्या
काही लोकांना कंबरदुखी, डोळ्यांची समस्या
शुभ अंक : ९
शुभ रंग : लाल

मिथुन
यश आणि लाभात संघर्ष करावा लागेल
सशस्त्र दलातील लोकांना फायदा होईल
मातृ नातेवाईकांशी वाद
दातदुखी, पोटदुखी, गुडघेदुखीचा त्रास
शुभ अंक : ८
शुभ रंग: काळा

कर्क
कामातून लक्ष विचलित होईल
क्रीडा, पोलीस, सुरक्षा क्षेत्रातील लोकांना फायदा
आज वडील/मुलांशी वाद
पाठदुखी, गुडघेदुखी, ऍसिडिटीचा त्रास होईल
शुभ अंक : ३
शुभ रंग: पिवळा

सिंह
नुकसान होऊ शकते
शिक्षण, मालमत्ता, देखभाल क्षेत्रातील लोकांना यश
कुटुंबातील सदस्यांमध्ये वादाचे संकेत
काही लोकांना बद्धकोष्ठता, ऍसिडिटीचा त्रास
शुभ अंक : १
शुभ रंग: नारिंगी

कन्या
नुकसान होईल, शहाणपणाने वागा
गूढ विज्ञान, गुप्तहेर, विमा क्षेत्रातील लोकांना फायदा
कुटुंबातील सदस्यांमध्ये वादाचे संकेत
काही लोकांना कंबरदुखी, खांदेदुखीचा त्रास
शुभ अंक : २
शुभ रंग: पांढरा

तूळ
व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात रागावर नियंत्रण ठेवा
इव्हेंट मॅनेजमेंटमधील लोकांना लाभदायी
जोडीदारासोबत वादाचे संकेत
काही लोकांना पाठदुखी, घसादुखी, पोटदुखीचा त्रास
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
रागावर नियंत्रण ठेवा
तांत्रिक, वैद्यकीय, क्रीडा क्षेत्रात यश
आईच्या नातेवाईकांशी विवाद
पोटदुखी, आम्लपित्त, डोकेदुखीचा त्रास
शुभ अंक : २
शुभ रंग: चांदी

धनु
नुकसान टाळा
मार्शल आर्ट्स, जिम, सिक्युरिटी क्षेत्रातील लोकांना यश
कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद
काही लोकांना छातीत दुखणे, पाठदुखीचा त्रास
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

कुंभ
कामावर लक्ष केंद्रित करा
तंत्रज्ञ, सैन्य दलातील लोकांना यश
कामाच्या ओझ्यामुळे कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण.
घसादुखी, दातदुखी, गुडघेदुखी, कानदुखीचा त्रास
शुभ अंक : ७
शुभ रंग: राखाडी

मीन
वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न कराल
सशस्त्र दलातील लोकांना फायदा
कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद
काही लोकांना डोकेदुखी, डोळ्याचा त्रास
शुभ अंक : २
शुभ रंग: पांढरा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img