8 C
New York

Daily Horoscope : आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

Published:

विनायक करंदीकर
९९२०४६२३३३

दिनांक : २९ एप्रिल २०२४
शके १९४६
वार : सोमवार
मराठी महिना : चैत्र
सूर्योदय : सकाळी ०६. १०
सूर्यास्त : सायंकाळी ६.५९
तिथी : पंचमी
नक्षत्र : पूर्वाषाढा
योग : सिद्धी
राहू काल : स. ०७.४७ ते ०९.२३

मेष
आजचा दिवस कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल
मनोरंजन, वाहन, मालमत्ता, कला वर्गातील लोकांना यश
काही लोकांना मधुमेह, घसादुखीचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग: पिवळा

वृषभ
गुंतवणूक कराल
वैद्यकीय, कला, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना फायदा
कुटुंबातील सदस्यांत वाद होतील
काही लोकांना त्वचा, मूत्रपिंड, डोळ्याच्या समस्या जाणवतील
शुभ अंक : ८
शुभ रंग : काळा/निळा

मिथुन
दिवस मनोरंजनात जाईल
कला, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील लोकांना नवीन संधी
कुटुंबात आनंदी वेळ घालवाल
काही लोकांना डोळ्यांच्या समस्या, पाठदुखीचा त्रास
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

कर्क
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दिवस चांगला
शिक्षण, मालमत्ता, वाहन, कला क्षेत्रातील लोकांना लाभदायक
घर सजवण्याचा आनंद घ्याल
आहाराकडे दुर्लक्ष करू नका
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

सिंह
आज तुम्ही कामाचे किंवा स्वतःचे प्रेझेंटेशन द्याल
पर्यटन, जाहिरात, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना फायदा
कुटुंबासह मनोरंजनात दिवस घालवाल
गुडघेदुखी, खांदेदुखी, पायदुखीचा त्रास
शुभ अंक : २
शुभ रंग : चंदेरी/पांढरा

कन्या
काळजीने निर्णय घ्या
गूढ विज्ञान, विमा, पब/बार क्षेत्रातील लोकांना फायदा
कौटुंबिक जीवनात वादाचे प्रसंग
डोळ्यांच्या समस्या, घसादुखी, दातदुखीचा त्रास
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

तूळ
आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक
मद्य व्यवसाय, मनोरंजन, कला क्षेत्रातील लोकांना लाभदायी
कामाच्या ओझ्यामुळे कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण
शारीरिक, मानसिक ताण येईल
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

वृश्चिक
आरोग्याची काळजी घेण्याचा दिवस
कला, मनोरंजन, पर्यटन क्षेत्रातील लोकांना फायदा
वैवाहिक/प्रेम संबंधात वाद
काही लोकांना किडनी, घसा, डोळ्याचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग: पिवळा / भगवा

धनु
अडकलेले पैसे परत मिळू शकतात
इंटीरियर डेकोरेशन, ऑटोमोबाईल, कला, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना यश
नातेसंबंधांत ताण, वादाचे प्रसंग
काही लोकांना पोटदुखी, लैंगिक समस्या
शुभ अंक : १
शुभ रंग: नारिंगी

मकर
कौटुंबिक वेळ आणि काम याचे संतुलत राखाल
कला, क्रीडा, जाहिराती क्षेत्रातील लोकांना यश
मनोरंजन, खेळ, पार्टीत वेळ घालवाल
काही लोकांना घसा, डोळ्यांचा त्रास
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

कुंभ
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दिवस चांगला
शिक्षण, कला, मनोरंजन, पर्यटन क्षेत्रातील लोकांना फायदा
काही लोकांना अपचन, कान, छातीचा त्रास
शुभ अंक : ७
शुभ रंग: राखाडी

मीन
आजचा दिवस आनंदी जाईल
मद्य व्यवसाय, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
आज प्रणय शिखरावर असेल
दातदुखी, डोळ्यांच्या समस्या, घसादुखी
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img