26.6 C
New York

Daily Horoscope : आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

Published:

विनायक करंदीकर
९९२०४६२३३३

दिनांक : २८ एप्रिल २०२४
शके १९४६
वार : रविवार
मराठी महिना : चैत्र
सूर्योदय : सकाळी ०६. ११
सूर्यास्त : सायंकाळी ६.५९
तिथी : चतुर्थी
नक्षत्र : मूळ
योग : शिव
राहू काल : सायं. ०५.२३ ते ०६.५९

मेष
अभ्यास, नोकरीवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस
दळणवळण, पर्यटन, शिक्षण क्षेत्रातील लोकांना फायदा होईल
कुटुंबातील सदस्यांशी विवाद होईल
काही लोकांना कानदुखी, दम्याचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग: पिवळा

वृषभ
आजचा दिवस आनंदी जाईल
पर्यटन, वैद्यकीय, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना फायदा
लांबचा प्रवास होईल
काही लोकांना डोळा, दातदुखी, पाठदुखीचा त्रास
शुभ अंक : ८
शुभ रंग: निळा

मिथुन
आजचा दिवस कमाईचा आहे
मालमत्ता, वाहनाचे व्यवहार करणाऱ्या लोकांना फायदा
कुटुंबात चांगला वेळ घालवाल
काही लोकांना ब्राँकायटिस, दातदुखीचा त्रास
शुभ अंक : ८
शुभ रंग: काळा

कर्क
आजचा दिवस आरोग्याची काळजी घेण्याचा
वैद्यकीय, पर्यटन, माध्यम क्षेत्रातील लोकांना यश
कुटुंबासह सहल काढाल
काही लोकांना कानदुखीचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग : भगवा

सिंह
आजचा दिवस नुकसानीचा जाईल
वैद्यकीय, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना यश
कुटुंबातील सदस्यांसह लांबचा प्रवास कराल
काही लोकांना पाठीचा त्रास होऊ शकतो
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

कन्या
आज थोडी ख़ुशी थोडा गम असा अनुभव येईल
शिक्षण, संवाद क्षेत्रातील लोकांना फायदा होईल
कौटुंबिक वादाचे प्रसंग उदभवतील
काही लोक श्वसनाच्या समस्यांनी ग्रस्त होतील
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

तूळ
आज प्रवास घडेल
आरोग्य, ट्रॅव्हल व्यावसायिकांना फायदेशीर
आज तब्बेत थोडी नरमगरम राहील
काही लोकांना डोळ्यांचा त्रास होईल
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

वृश्चिक
आरोग्याची काळजी घ्या
विमा क्षेत्रातील लोकांना यश मिळेल
कुटुंबातील सदस्यांशी वाद
काही लोकांना पोटदुखीचा त्रास
शुभ अंक : २
शुभ रंग: पांढरा

धनु
आज अनेक समस्यांचा सामना करावा लागेल
वैद्यकीय, सुरक्षा, संवाद क्षेत्रातील लोकांना यश मिळेल
आरोग्याच्या तक्रारी राहतील
शुभ अंक : १
शुभ रंग: सोनेरी

मकर
आज गुंतवणूक कराल
शिक्षण, वैद्यकीय, पर्यटन क्षेत्रातील लोकांना फायदा
कौटुंबिक विवाद होतील
काही लोकांना दमा, घशाचा त्रास
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

कुंभ
आज माघार घ्यावी लागेल
वैद्यकीय, विमा क्षेत्रातील लोकांना यश मिळेल
आरोग्याच्या समस्यांमुळे कौटुंबिक प्रश्न निर्माण होतील
काही लोकांना खांदेदुखी, गुडघेदुखी, कानदुखीचा त्रास
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

मीन
आज कमाईचा दिवस
क्रीडा, कला क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
कुटुंब एकत्र येईल
काही लोकांना पाठदुखी, घसादुखीचा त्रास
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img