4.2 C
New York

Daily Horoscope : आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

Published:

विनायक करंदीकर
९९२०४६२३३३

दिनांक : २७ एप्रिल २०२४
शके १९४६
वार : शनिवार
मराठी महिना : चैत्र
सूर्योदय : सकाळी ०६. १२
सूर्यास्त : सायंकाळी ६.५९
तिथी : तृतीया
नक्षत्र : ज्येष्ठा
योग : परीघ
राहू काल : स. ०९.२३ ते दु. १०. ५९

मेष
करिअरसाठी चांगला दिवस
शिक्षण, टुरिझम, प्रकाशन क्षेत्रातील व्यक्तींना फायद्याचा दिवस
कौटुंबिक जीवनात अस्वस्थता
काही लोकांना घसा, मज्जासंस्था, त्वचा, कानाची समस्या
शुभ अंक : ९
शुभ रंग : लाल

वृषभ
आज दिवसभर आनंदी आनंदगडे
नेटवर्किंग, पत्रकारिता, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील लोकांना फायदेशीर
कौटुंबिक आनंद मिळवाल
काही लोकांना घशाचा संसर्ग, कानाचा त्रास
शुभ अंक : ६
शुभ रंग : गुलाबी

मिथुन
आज कमाईचा दिवस आहे
शिक्षण, संवाद, प्रकाशन, कुरियर क्षेत्रातील लोकांना यश
कौटुंबिक वातावरण चांगले राहील
काही लोकांना घसा, दातदुखी, डोळ्यांचा त्रास
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

कर्क
गुंतवणूक करा
पत्रकारिता, पर्यटन क्षेत्रातील लोकांना यश
कुटुंबातील व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता
काही लोकांना सर्दी-खोकला होऊ शकतो
शुभ अंक : २
शुभ रंग: चांदी

सिंह
आजचा दिवस नुकसानीचा
संवाद, विमा क्षेत्रातील लोकांना फायद
कौटुंबिक वादाचे संकेत
काही लोकांना त्वचा, खोकल्याचा त्रास
शुभ अंक : १
शुभ रंग: नारिंगी

कन्या
करिअर, व्यवसायावर लक्ष केंद्रित करा
जाहिरात, प्रकाशन क्षेत्रातील लोकांना फायदा होईल
कौटुंबिक आणि व्यवसायिक जबाबदारीत संतुलन राखाल
काही लोकांना गुडघेदुखीचा त्रास
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

तूळ
आज प्रवास घडेल
पर्यटन, शिक्षण, कायदा, मार्केटिंगक्षेत्रातील लोकांना फायदा
लांबच्या प्रवासाला जाल
काही लोकांना घसादुखी, पाय दुखणे असे त्रास होतील
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
उच्च शिक्षणात समस्या
नेटवर्किंग, गूढ विज्ञान, पत्रकारिता क्षेत्रातील लोकांना फायदा
काही लोकांना त्वचेच्या समस्या
शुभ अंक : ९
शुभ रंग: लाल

धनु
आज संघर्ष करावा लागेल
सल्लागार, विमा क्षेत्रातील लोकांना यश मिळेल
नोकरीच्या जबाबदारीमुळे कुटुंबासमवेत वेळ काढणे कठीण
काही लोकांना घसा, अपचनाचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग : पिवळा

मकर
आज प्रवास घडेल
वैद्यकीय, प्रकाशन, पर्यटन क्षेत्रातील लोकांना फायद्याचा दिवस
जोडीदारासोबत दीर्घ प्रवासाचा योग
काही लोकांना घसादुखी, त्वचेच्या समस्या
शुभ अंक ; ८
शुभ रंग: निळा

कुंभ
आजचा दिवस नुकसानीचा आहे.
गूढ विज्ञान, विमा, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना फायदा होईल
कौटुंबिक वादाचे प्रसंग उदभवतील
काही लोकांना शस्त्रक्रिया करावी लागेल
शुभ अंक : ८
शुभ रंग: काळा

मीन
आज जुनं प्रेम भेटेल
क्रीडा, शिक्षण, पत्रकारिता, प्रकाशन क्षेत्रातील लोकांना फायदा
कुटुंबात एकत्र याल
काही लोकांना खोकला, दम्याचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग : पिवळा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img