23.1 C
New York

Nanded Fire : नांदेड शहरातील मलाबार ज्वेलर्स शॉपच्या बोर्डला मोठी आग

Published:

नांदेड

नांदेड शहरातील (Nanded Fire) शिवाजीनगर रोडवरील मलाबार ज्वेलर्स शॉप च्या बोर्डला मोठी आग लागल्याने धावपळ उडाली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या बाजूला मुख्य रोडवर मलाबार ज्वेलर्स चे दुकान आहे. सायंकाळी 6 च्या सुमारास दुकानाच्या वरच्या बाजूला असलेल्या बोर्ड अचानक आग लागली.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img