19.7 C
New York

Daily Horoscope : आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

Published:

विनायक करंदीकर
९९२०४६२३३३

दिनांक : २६ एप्रिल २०२४
शके १९४६
मराठी महिना : चैत्र
सूर्योदय : सकाळी ०६. १२
सूर्यास्त : सायंकाळी ६.५८
वार : शुक्रवार
तिथी : तृतीया
नक्षत्र : अनुराधा
योग : व्यतिप्त
राहू काल : स. ११.०० ते दु. १२. ३५

मेष
अभ्यास आणि करिअरवर लक्ष केंद्रित करा.
शिक्षण,वाहन, मालमत्ता यासारख्या क्षेत्रातील लोकांना फायदा होईल.
मालमत्ता, वाहन खरेदी करू शकता.
काही लोकांना सामान्य खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ शकतो.
शुभ अंक : ३
शुभ रंग : पिवळा

वृषभ
व्यावसायिक बैठका यशस्वी होतील.
संवाद, पत्रकारिता, प्रकाशन क्षेत्रातील व्यक्तींना फायदेशीर.
कुटुंबासह प्रवास करा.
काही लोकांना गुडघेदुखी, खांदेदुखीचा त्रास
शुभ अंक : ८
शुभ रंग: निळा

मिथुन
बोलण्यावर नियंत्रण ठेवा
गूढ शास्त्र, शिक्षण, विमा क्षेत्रातील लोकांना यश.
कुटुंबातील सदस्यांची मदत होईल.
काही लोकांना घसा, दातदुखी, डोळेदुखीचा त्रास.
शुभ अंक : ८
शुभ रंग: काळा

कर्क
करिअर आणि कौटुंबिक जीवनात अडचणी
विमा, शल्यचिकित्सक यांना यश
उच्च शिक्षण, प्रवासात त्रास
काही लोकांना कंबरदुखी, डोकेदुखीचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग : पिवळा

सिंह
गुंतवणुकीचा परतावा मिळेल.
फायनान्स, एचआर एजन्सी, डॉक्टरांना लाभ मिळेल.
कामाच्या ओझ्यामुळे कौटुंबिक जीवन विस्कळीत
काही लोकांना डोळ्यांच्या समस्या, बद्धकोष्ठतेचा त्रास
शुभ अंक : ८
शुभ रंग : काळा

कन्या
अडकलेले पैसे परत मिळू शकतील.
कायदा, धर्म, मनोरंजनाच्या क्षेत्रातील लोकांना फायदा
जोडीदार/मुलांशी विवाद
काही लोकांना दमा, पाठदुखी, बद्धकोष्ठतेचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग: पिवळा

तूळ
आज विश्रांतीचा दिवस. कुटुंबासोबत आनंदात दिवस घालवा.
कला, मनोरंजन, धर्म यांसारख्या क्षेत्रातील लोकांना फायदा.
मुलांकडून चांगली बातमी मिळण्याचे संकेत
काही लोकांना पाठदुखी, छातीत दुखणे, दमा यांचा त्रास
शुभ अंक : ६
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आजचा दिवस घरातून काम करण्याचा
दळणवळण, पर्यटन, सल्लागार क्षेत्रातील लोकांना फायद्याचा दिवस
काही लोकांना ब्राँकायटिस, खांदेदुखीचा त्रास
शुभ अंक : २
शुभ रंग : पांढरा

धनु
संघर्ष करावा लागेल, पण कमाईही होईल.
संवाद, साहित्य, प्रकाशन, वक्ता यासारख्या क्षेत्रातील व्यक्तींना यश
मुलांची काळजी घ्या.
काही लोकांना खांदेदुखी, दातदुखी, घसा, डोळ्यांचा त्रास
शुभ अंक : ९
शुभ रंग : लाल

मकर
तुम्ही दुसऱ्याचे देणे उशिराने द्याल
बँक, फायनान्स, शिक्षण क्षेत्रातील लोकांना फायदा.
कुटुंबासह आनंद घेण्याचा दिवस.
काही लोकांना दातदुखी, घसा, डोळ्यांचा त्रास.
शुभ अंक : २
शुभ रंग : चांदी

कुंभ
आजचा दिवस खर्चाचा आहे.
वैद्यकीय, पर्यटन, वित्त, फार्मसी क्षेत्रातील लोकांना फायदा.
आजारपणामुळे कौटुंबिक जीवन विस्कळीत
काही लोकांना घसा, सायनस, डोळ्यांचा त्रास
शुभ अंक : ३
शुभ रंग : पिवळा

मीन
आजचा दिवस पार्टी साजरी करण्याचा
करमणूक, धार्मिक, क्रीडा, कला क्षेत्रातील लोकांना फलदायी
दूरच्या प्रवासाचे नियोजन कराल
काही लोकांना आज निराश वाटेल
शुभ अंक : ८
शुभ रंग : काळा

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img